तिलारी खोऱ्यातील हत्तीबाधित गावे ‘कव्हरेज’ क्षेत्राबाहेर
*🛑तिलारी खोऱ्यातील हत्तीबाधित गावे ‘कव्हरेज’ क्षेत्राबाहेर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴साटेली-भेडशी, दि-१४*:-तिलारी खोऱ्यातील गावे गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. या भागात बीएसएनएलची सेवा वारंवार खंडित होत आहे. या खोऱ्यात रानटी हत्तींचा वावर आता घराशेजारी होऊ लागला आहे. हत्तींना पिटाळण्यासाठी नेमलेल्या हाकाऱ्यांनाही नेटवर्कअभावी संपर्क होत नसल्याने तेथील ग्रामस्थांनी बीएसएनएल विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिलारी खोऱ्यातील गावे गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे या भागातील बँकिंग, ऑनलाईन सेवा ठप्प आहेत. महत्वाचे म्हणजे या भागात बीएसएनएलचेच नेटवर्क असल्याने हे नेटवर्क बंद झाल्यावर संदेशवहन सेवा ठप्प होते. ग्रामीण भागातील या गावांत नेटवर्क येण्यासाठी अधिकारी वर्गाने विशेष टीम नियुक्त करणे आवश्यक आहे.वनविभागाने मार्गात हत्ती बाधित क्षेत्रात हत्तींना गाव वस्तीपासून दूर करण्यासाठी हाकारी नेमलेले आहेत. मात्र, हत्ती आल्यानंतर त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे गेले दोन दिवस या भागात बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे बीएसएनएलने आपली सेवा सुरळीत करावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे. सुरळीत सेवा मिळत नसल्याने त्यांनी तीव्र संतापही व्यक्त केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

