कोकणमहाराष्ट्रसामाजिक

उत्तर रत्नागिरीला अवकाळीचा फटका

*🛑 उत्तर रत्नागिरीला अवकाळीचा फटका*

*🛑 पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴चिपळूण, दि-१४*:-दोनच दिवसापूर्वी तालुक्यात झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने साऱ्यांचीच दाणादाण उडवली असतानाच सोमवारीही सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने आंबा बागायतदारांसह बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची त्रेधातिरपीट उडाली. मुसळधार पावसाचा आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती.दोन दिवसापूर्वी वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात झाडे व झाडांच्या फांद्या कोसळून अनेक घरांच्या छतांचे नुकसान झाले होते. वीज, वाहिन्यांवर कोसळलेल्या झाडांच्या फांद्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता. अवकाळी पावसाची ही घटना ताजी असतानाच सोमवारी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पाऊस पडण्याच्या शक्यतेने व्यापाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती.अखेर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे तीनबत्तीनाका येथील आंबा बागायतदारांची तारांबळच उडाली. याशिवाय बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचीही त्रेधातिरपीट उडून छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मुसळधार पर्जन्यवृष्टीचा फटका बसला. या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून कमालीचे धास्तावले आहेत. उष्म्याने हैराण झालेल्या काही नागरिकांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.
*चिपळुणातही वादळी पाऊस*
सोमवारी दिवसभर कडाक्याच्या उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा निघत असतानाच हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने येथे हजेरी लावली. शहरासह परिसरात पावसापूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते.राज्यात संध्या मान्सून पूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!