कोकणमहाराष्ट्रसामाजिक

कृष्णा अँटीऑक्सिडन्ट्स प्रा. लिमिटेडचा ३१ वा स्थापना दिवस रक्तदान शिबिराने संपन्न

*🛑कृष्णा अँटीऑक्सिडन्ट्स प्रा. लिमिटेडचा ३१ वा स्थापना दिवस रक्तदान शिबिराने संपन्न*

*🛑कंपनीतील पंच्यातर कर्मचारी वर्गाने केले रक्तदान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-११*:-चिपळूण खडपोली येथील कृष्णा अँटीऑक्सिडॅट्स कंपनी ही नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असते. आजूबाजूच्या भागातील शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा याबाबतीत विविध ठिकाणी सढळ हस्ते काम करीत असते. यावर्षी कंपनीचा स्थापना दिवस बुधवार दिनांक ८ मे रोजी आरोग्यविषयक उपक्रम म्हणजेच रक्तदान शिबिराने संपन्न करण्यात आला. या शिबिरामध्ये ७५ रक्तदाते यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपसली.
शिबिराचे उटघाटन चिपळूण पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी श्री. राजेन्द्रकुमार जमाने, कंपनीचे अधिकारी रहमान, धिरज गुप्ता, अशोक पाटील, रमेश वाणी,श्री. मूर्ती,एच. आर. सुयोग चव्हाण, संतनु मलिक, प्रमोद यादव, अभिक गुप्ता, चंचल महंती, संजय मनवळ, सिद्धेश मुळे, संजय जाधव, रविंद्र रोकडे इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीमध्ये पार पडले. शिबारादरम्यान वन विभागीय अधिकारी किर यांनी भेट देऊन व स्वतः रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. यावेळी बोलताना राजमाने यांनी कृष्णा कंपनीचे सामाजिक कामाबद्दल असलेले योगदानचे कौतुक केले. तर रहमान यांनी पाच माणसातून सुरु केलेली कंपनी आज साडेचारशे माणसापर्यंत गेली. तीच कंपनी आज सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमामध्ये अग्रेसर असते याचा आनंद मिळतो असे बोलताना सांगितले. श्री. अशोक पाटील यांनी शिबिरासाठी उपस्थित असणारे रेडक्रॉस रत्नागिरी या स्वस्थेचे व रक्तदाते यांचे आभार मानले व शिबीर यशस्वी करण्यासाठी काम करणारे सुयोग चव्हाण, संजय मनवळ व रविंद्र रोकडे व सर्व टीमचे कौतुक केले. व रक्तदान ही सामाजिक बांधिलकी पुढील वर्षी शंभर कर्मचारी वर्ग रक्तदान करून पूर्ण करतील असा मानस बांधला.
रक्तदाते यांना सर्टिफिकेट, व भेटवस्तू देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!