कोकणक्राइमदेवगडमहाराष्ट्र

तळवडे खाडीत बुडून जयदीप घाडी या तरुणाचा मृत्यू

*🛑 तळवडे खाडीत बुडून जयदीप घाडी या तरुणाचा मृत्यू*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-११*:-देवगड तालुक्यातील तळवडे झाजमतर खाडीत जयदीप पांडुरंग घाडी हा २३ वर्षीय युवक बुडून मयत झाला ही घटना गुरुवारी दुपारी ४:३० ते रात्री १२:३० च्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील तळवडे घाडीवाडी येथील जयदीप पांडुरंग घाडी (वय २३ राहणार तळवडे घाडीवाडी) हा आपल्या चार मित्रांसोबत गुरुवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास तळवडे झाजमतर खाडीतुन वाणीवडे येथे पोहत जात होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोघेजण बुडू लागले. बुडताना त्यांनी आरडाओरड केल्यामुळे खाडीकिनारी मच्छीमार करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थानी बोटीच्या सहाय्याने यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यातील एकाला वाचविण्यात यश आले मात्र जयदीप हा सापडला नसल्याने त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू होती.रात्री साडेबाराच्या सुमारास झाजमतर किनाऱ्यालगत त्याचा मृतदेह तरंगताना दिसला याबाबतची फिर्याद जयदीपचे वडील पांडुरंग घाडी (वय ६०) यांनी देवगड पोलिसात दिली असून पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा रीतसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. देवगड पोलिसात याची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री महाडिक करीत आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!