कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

खासगी लक्झरी बसेसमुळे चौके येथे वाहतूक कोंडी

*🛑 खासगी लक्झरी बसेसमुळे चौके येथे वाहतूक कोंडी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-११*:-एप्रिल, मे या कालावधीत चौके येथील मुख्य नाक्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नाक्यावर वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे चौके सरपंच गोपाळ चौकेकर, उपसरंपच पी. के. चौकेकर यांनी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट घेऊन केली. पोलीस निरीक्षक कोल्हे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, चौके मुख्य नाक्यावर मालवण, कसाल, कुडाळ येथून मुंबईकर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. चौके बाजारपेठेतील लक्झरी बसेस, प्रवासी व पार्सल देण्यासाठी खूप वेळ गाड्या बाजारपेठेत थांबतात. या काळात, वाहने येऊन वाहतूक कोंडी होते. बाजारादिवशी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यावेळी वाहनधारक व पादचारी यांच्यात भांडणे होतात. त्यामुळे लक्झरी बसेस, प्रवासी वाहने, बाजारपेठेच्या कार्यक्षेत्रात उभी करू नयेत, यासाठी सूचना कराव्यात. १२ मे, १९ मे, २६ मे या दिवशी चौके नाका येथे वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी नियुक्त करावा.पोलीस निरीक्षक कोल्हे यांनी चौके सरपंच व उपसरपंच यांनी मांडलेल्या सूचनांनुसार बाजारपेठेत आवश्यक असणाऱ्या ठिकाणी पोलीस कर्मचारी अगर वाहतूक पोलीस शाखेकडे सूचना करून तेथून कर्मचारी नियुक्त करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यावर सरपंच गोपाळ चौकेकर व उपसरपंच पी. के. चौकेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!