खारेपाटण : चोरीप्रकरणी दोन महिलांना अटक
*🛑 खारेपाटण : चोरीप्रकरणी दोन महिलांना अटक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०९*:-खारेपाटण-बाजारपेठेतील एका हार्डवेअर दुकानातील ८८,४०० रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. ही घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी कणकवली पोलिसांनी तुलसी सतीश बंडगुजर (३०) व शोभा लालासिंग चव्हाण (५४, दोन्ही रा. हडपसर, पुणे) या महिलांना तळेरे येथून अटक केली. त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. खारेपाटण बाजारपेठेतील स्नेहा सचिन सर्पे याच्या हार्डवेअर दुकानात मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्या कॅरेट खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. कॅरेट खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानाच्या काऊंटरखालील लॅपटॉपच्या बॅगेतील ८८,४०० रुपयांची रोकड लंपास केली होती. या चोरीप्रकरणी स्नेहा सर्पे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तळेरे परिसरात दोन महिला संशयितरित्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी फिल्डिंग लावून संशयित तुलसी बडगुजर व शोभा चव्हाण यांना अटक केली. त्यानंतर त्या महिलांना पोलीस ठाण्यात हजर करून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. चोरीस गेलेल्या रकमेपैकी काही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक देठे, पोलीस कॉन्स्टेबल साबळे, मोहिते यांनी केली. अटक करण्यात आलेल्या दोघींना गुरुवारी सकाळी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

