जखमी कार्यकर्त्याची राऊतांकडून विचारपूस
*🛑 जखमी कार्यकर्त्याची राऊतांकडून विचारपूस*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०९*:-लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर मंगळवारी सायंकाळी शेर्पे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते व शेर्पेचे माजी सरपंच बाळा राऊत हे भाजप कार्यकर्त्यांच्या मारहाणीत जखमी झाले होते. त्यांच्यावर ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून बुधवारी त्यांची खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदींनी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी या मारहाणीचा निषेध करून याच दहशतीविरोधात लढण्यासाठी सर्व जनतेची साथ आम्हाला आवश्यक आहे, असे सांगितले.मंगळवारी सायं. ६.१५ वा. च्या सुमारास बाळा राऊत हे दुकान बंद करून जात असताना त्यांना मारहाण झाली होती. ही मारहाण भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद बाळा राऊत यांनी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार गुन्हाही दाखल झाला आहे. बाळा राऊत यांच्यावर खारेपाटण आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले आहे. बुधवारी खासदार राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, हरकुळ बु. सरपंच बंडू ठाकुर, सचिन आचरेकर आदींनी त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

