कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

महायुतीच्या एकजुटीमुळे राणेंचा विजय निश्चित !

*🛑 महायुतीच्या एकजुटीमुळे राणेंचा विजय निश्चित !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०७*:-लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना प्रचारादरम्यान मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता रत्नागिरी- सिंधुदुर्गचा विजय हा महायुतीचाच असेल, असा दावा भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पत्रकार परिषदेत केला यांनी केला.उद्याची निवडणूक ही देशाच्या भवितव्याची व रोजगाराच्यादृष्टीने वाटचाल करणारी आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा. शंभर टक्के जनतेने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. परब यांनी सोमवारी आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, अमित परब, केतन आजगावकर आदी उपस्थित होते. परब पुढे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लढाई कोणा व्यक्तीविरोधात किंवा पक्षाविरोधात नाही तर त्यांची लढाई ही अन्य देशांशी स्पर्धा करणारी आहे. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना रत्नागिरी- सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जनतेचा व मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळमळीने प्रचारामध्ये सहभाग घेऊन प्रंचड मेहनत घेतलेली आहे, असे परब म्हणाले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!