‘त्या’ ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय मागे
*🛑’त्या’ ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय मागे*
*🛑गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना आश्वासन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०७*:-माणगाव-कट्टावाडी वेताळटेंब रस्त्यावर अतिक्रमण करून तो नष्ट करण्यात आला. त्यामुळे हा रस्ता मोकळा करून मिळावा, या मागणीसाठी कट्टावाडी-वेताळटेंब ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतर कुडाळचे गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी तेथे भेट दिली. लोकसभेची आचारसंहिता संपताच कट्टावाडी-वेताळटेंब ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या समवेत बैठक घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला कट्टावाडी-वेताळटेंब रस्त्याची ग्रामपंचायत दप्तरी २६ नंबरला नोंद आहे. परंतु, हा रस्ता अस्तित्वात नाही. रस्ता सुरळीत करून् वाहतुकीला मोकळा करून मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली. परंतु, ग्रामपंचायतीने गांभीर्याने घेतले नाही. लोकप्रतिनिधींचेही लक्ष वेधले. परंतु त्यांनीही दुर्लक्ष केले. याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यामुळे आपल्या होणाऱ्या गैरसोयींची ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी बैठक अयोजित केली होती. चर्चेअंती न्याय मिळेपर्यंत या लोकसभा निवडणुकीसह पुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

