बांदा – दाणोली मार्गावर दुचाकी पडून महिलेचा मृत्यू
*🛑बांदा – दाणोली मार्गावर दुचाकी पडून महिलेचा मृत्यू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-०६*:-बांदा-दाणोली मार्गावर दुचाकीवरून पडल्याने असनिये येथील महिला मयत झाल्याची घटना आज सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.शितल सीताराम सावंत (५२,सध्या रा. विलवडे फौजदारवाडी) असे तीचे नाव आहे. सकाळी मोपा विमानतळावर कामासाठी दुचाकीवरून जात असताना ही दुर्घटना घडली.जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारापूर्वी तिला डॉक्टरांनी मयत घोषित केले.विलवडे जांभळ बसस्टॉपवर ही घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशी की,शितल सावंत या चार दिवसांपूर्वीच मोपा विमानतळावर नोकरीवर रुजू झाल्या होत्या.आज सकाळी अज्ञाताच्या दुचाकीने बांद्याकडे येत असताना जांभळं बसस्टॉप वर त्यांचा तोल जाऊन खाली कोसळल्या.यात त्यांच्या डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाली.त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

