कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

उबाठा ने मराठी माणसाला लुटले;भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे

*🛑 उबाठा ने मराठी माणसाला लुटले;भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे*

*🛑 मराठी माणसाने वडापाव खाऊन राहावे आणि राऊत च्या मुलीने वाइन कंपनी उघडावी हे यांचे मराठी प्रेम*

*🛑संजय राऊत सह काँग्रेसच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०६*:-मराठी माणसावर बोलण्याचा अधिकार संजय राऊत ला नाही.मराठी माणसावर अन्याय कोण सहन करणार नाही. उबाठा ने मराठी माणसाला लुटला आहे. मात्र मराठी माणसाच संरक्षण करण्याची ताकद आमच्यात आहे. मराठी माणसाने नोकरी करावी वडापाव खाऊन राहावे आणि राऊत च्या मुलीने वाइनची कंपनी उघडावी. हे योग्य आहे का? असा सवाल करतानाच सेना,भाजप वर टीका करताना भाषा सांभाळून वापरा भाषेची स्पर्धा लागली तर तुम्ही दिसणार नाही. तुम्हाला शरद पवारांची एड*** टोळी बोलायचे का.? असा रोख ठोक सवाल भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला.पाकिस्तान च्या बिलावल भुट्टो ची भाषा संजय राजाराम राऊत करत आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीला मत म्हणजे पाकिस्तान ला मत आहे. पाकिस्तान ची भलावण करणाऱ्या संजय राजाराम राऊत सह इंडिया काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. संजय राऊत हा महाराष्ट्रातील बिलावल भुट्टो आहे . असा घणाघात भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला. आमदार रोहित पवार बारामती च्या सभेत रडले तो धागा पकडून फिल्मफेअर चे कॉमेडी अवॉर्ड अजून शिल्लक आहे. कॉमेडी अवॉर्ड रोहित पवार ला देण्याची शिफारस करतो असे सांगत नितेश राणे यांनी रोहित पवार यांची खिल्ली उडवली. पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले काल च्या जाहिरातीवरून चोर की दाडीमे तिनका असलेल्याचे दिसले. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी कर्नाटक मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर पाकिस्तान झिंदाबाद म्हणत पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले. स्वतःला नेतेमंडळी म्हणणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून पाकिस्तान मध्ये बसलेल्या आपल्या बापाला खुश करण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली जात आहे.संजय राजाराम राऊत हा हिंदू राहिलेला नाही. भांडुप मध्ये बसून पाकिस्तानच्या बिलावल भुट्टो ची भाषा करत आहे. संजय राऊत हा महाराष्ट्रातील बिलावल भुट्टो असल्याची टीका नितेश यांनी केली. त्यामुळे मतदारांनी आपले मत देताना पाकिस्तानात फटाके फुटता नये याची काळजी घ्यावी असे आवाहनही नितेश राणे यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!