कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

केंद्रीय मंत्री नारायण राणेंसाठी मतदारसंघात पोषक वातावरण -राजन तेली

*🛑 केंद्रीय मंत्री नारायण राणेंसाठी मतदारसंघात पोषक वातावरण -राजन तेली*

*🛑 केंद्रीय मंत्री नारायण राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०६*:-पूर्ण जिल्हा फिरत असताना विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात पोहचलो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीनी हिंदू धर्माची सर्व मंदिराचा जिर्णोद्धार केला,अयोध्येचे राम मंदिर पूर्ण केले,माजी सैनिकांनाही मोदींना मदत करणार असल्याचे सांगितले त्यामूळे महा युतिचा विजय निश्चित आहे असे मत माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केले..
माजी सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले,या लोकसभा मतदारसंघात वातावरण चांगले निर्माण झाले आहे,अनेक राष्ट्रीय नेते आले,अमीत शहा,राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद लाभला,सर्वजण एक संघपणे काम करीत असल्याने विजय सोपा आहे,अनेक धाडसी निर्णय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री व इतर मंत्रीपदे घेतली तेव्हा काम केलेले आहे.
अतिशय अनुभवी कार्यतत्पर नारायणराव राणे यांना विजयी करून मोदिंचे हात बळकट करावे जास्तीत जास्त मतदान करुन घ्यावे असे आवाहन राजन तेली यांनी यावेळी बोलताना केले
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!