भाजप,सेना,मनसे, राष्ट्रवादी यांच्या अभेद्य युती मुळे राणेंचा विजय निश्चित -संजू परब
*🛑भाजप,सेना,मनसे, राष्ट्रवादी यांच्या अभेद्य युती मुळे राणेंचा विजय निश्चित -संजू परब*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०६*:-या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे शिंदे सेना,मनसे राष्ट्रवादी,भाजप यांनी एक दिलाने काम केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या मतदारसंघातून ७०हजारा मताधिक्य मिळेल असा विश्वास सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला
ना नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या मतदारसंघात भरघोस निधी दिल्याने बहुसंख्य कामे मार्गी लागली आहेत त्यामुळे नारायण राणे यांना अडीच लाखाचे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
कालच्या सभेला गर्दी नव्सती असे मत व्यक्त केले याबाबत बोलताना संजू परब यांनी विरोधकांनी डोळ्याला झापडे बांधली असावीत,भरपूर उन्ह असताना हजारो लोक उन्हात उभी राहिली, त्यामुळे तुलना होऊ नये असे स्पष्ट केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

