व्यापारी संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून राऊतांची भेट
*🛑 व्यापारी संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून राऊतांची भेट*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०४*:-लोकसभेत ज्यावेळी जीएसटी कायदा पास होत होता, त्यावेळी आम्ही आवाज उठविला होताच. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांची होणारी अडचण आम्हाला ज्ञात असून इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर जीएसटीबाबत निश्चितपणे फेरविचार करून व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न केले जातील. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतींबाबतही उचित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी दिले.येथील विजय भवन येथे शहरातील व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिक संघासोबत राऊत यांची बैठक झाली. यावेळी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, सचिव विलास कोरगावकर, राजू पारकर, सुहास हरणे, अभिजीत काणेकर, बंडू खोत, अतुल कामत, शांतीलाल पटेल, चेतन अंधारी, आदित्य सापळे, राजू काळगे, सुनील पारकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे मराठे, मनोहर पालेकर, दादा कुडतरकर, तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, रामू विखाळे, राजू राठोड, जयेश धुमाळे व इतर उपस्थित होते. व्यापारी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा करण्यात आली. जीएसटी कमी होण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करावेत,असे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर होलसेल व्यापाऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या मालाला ३० दिवसांत पेमेंट न केल्यास लावण्यात येणाऱ्या टॅक्सबाबतही चर्चा झाली.. व्यापाऱ्यांना येत असलेल्या अडचणी आपल्याला ज्ञात असून आमचे सरकार आल्यानंतर व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे काम निश्चितपणे करू, असे राऊत यांनी सांगितले. आपण सदैव तुमच्या सोबत असून तुम्हाला लागणारी मदत निश्चितपणे करू, अशी ग्वाही ज्येष्ठ नागरिकांना राऊत यांनी दिली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*