कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

महायुतीचा सावंतवाडी शहरात प्रचार दिपक केसरकर,मैदानात

*🛑महायुतीचा सावंतवाडी शहरात प्रचार दिपक केसरकर,मैदानात*

*🛑सावंतवाडी शहर मताधिक्यात आघाडीवर असेल -केसरकर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०४*:-महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि रासप पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शहरात झंझावाती प्रचार केला. स्वतः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘ऑन फिल्ड’ उतरत शहरातील व्यापारी वर्गाची भेट घेतली. यावेळी नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन मंत्री केसरकर यांनी केल.
सावंतवाडी शहरातील व्यापारी वर्गाची भेट शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेत राणेंना विजयी करण्यासाठी आवाहन केलं. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचारात सहभागी झाले होते. भर उन्हात झंझावाती प्रचार केसरकरांकडून करण्यात आला. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गमधील सहा विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी मतदारसंघ हा नारायण राणेंना सर्वाधिक लीड देणारा मतदारसंघ ठरेल असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, सुधन्वन आरेकर, संजय पेडणेकर, शर्वरी धारगळकर, भारती मोरे, किर्ती बोंद्रे,
परिक्षीत मांजरेकर, प्रतिक बांदेकर, बंटी पुरोहित, देव्या सुर्याजी, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, संदीप निवळे, वर्धन पोकळे, अर्चित पोकळे, सुरज मठकर, माधुरी वाडकर, नंदू शिरोडकर, प्रथमेश कुडतरकर, सुनील नाईक, महेश सुकी, शुभांगी सुकी, दत्ता सावंत, सुकन्या टोपले, देवेन पडते, क्षीप्रा सावंत आदींसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!