जनतेच्या जमिनी हडपण्यास आम्ही विरोध केला!
*🛑जनतेच्या जमिनी हडपण्यास आम्ही विरोध केला!*
*🛑घोटगेतील प्रचार बैठकीत विनायक राऊत यांचे प्रतिपादन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०४*:-कोरोना फक्त केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हॉस्पिटलला पावला. कोरोना काळात त्यांनी इतक्या लोकांना फसवले की, असे हॉस्पिटल देशात शोधून सापडणार नाही. वेळ पडल्यास झालेली फसवणूक आम्ही बाहेर काढू असा इशारा महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी घोटगे-सोनवडे येथील प्रचार बैठकीत बोलताना राणे यांना दिला.प्रकल्पांच्या नावाखाली जिल्हावासियांची जमीन हडपण्याचा डाव विरोधकांनी आखला होता. त्याला आम्ही विरोध केला आणि यापुढेही करीत राहू असेही ते म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महणविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ घोटगे येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना विभागीय सचिव मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,महिला आघाडी तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, विभागप्रमुख विकास राऊळ, सचिन सावंत आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.राऊत म्हणाले, आपणही अनेकवेळा नगरसेवक, आमदार व खासदार राहिलो आहे. परंतु आमच्याकडे संपत्ती नाही. आज जे आपल्याकडे आहे, ते तुमच्या आशीर्वादाचे धन आहे. विरोधक आपल्याला प्रश्न करतात, दहा वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही काय केले? तेव्हा आपण त्यांना सांगतो, आपला राजकीय इतिहास रक्तरंजित नाही आहे. स्वार्थासाठी आपण कुणाचे खून वगैरे केले नाहीत किंवा तसे आरोपही कधी आपल्यावर आपले पूर्णत्वास आल आहकार्यकाळात अनेक प्रलंबित प्रकल्प अर्थ आपल्याला आनंद आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी घोटगे-सोनवडे रस्त्याला झालेल्या विलंबाबाबत लोकांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. आपण पुन्हा खासदार झालो की, महिन्याच्या आत आपण तुमचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

