नीलक्रांतीसाठी नारायण राणेंचा विजय निश्चित !
*🛑 नीलक्रांतीसाठी नारायण राणेंचा विजय निश्चित !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-०४*:-मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा – योजनेची व्याप्ती वाढण्याची गरज आहे. त्यासाठी. भाजपला निवडून आणणे आवश्यक आहे. या योजनेचा केंद्रीयस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी नारायण राणे यांच्यासारख्या प्रशासनावर पकडं आणि मत्स्य व्यवसायची पुरेपूर जाण असलेल्या नेत्याने लोकसभेत जाण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व मच्छीमार बांधव-भगिनी, मत्स्य व्यावसायिक, यांनी पंतप्रधान मोदी यांना अपेक्षित असलेली नीलक्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण उर्फ विकी चिंतामणी तोरसकर यांनी केले आहे. तोरसकर म्हणतात, २०१४ ते २०२४ या कालावधीत भारतातील ८२०० किमीची किनारपट्टी तसेच मत्स्यपालन या क्षेत्राला बळ देण्यासाठी २०१४ ते २०१९ या काळात नीलक्रांती ही योजना, तर २०२१ पासून पुढे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. या योजनांमध्ये मत्स्य व्यवसायाबरोबरच मच्छीमाराला राहती घरं, बंदी कालावधीतील अनुदान, मासेमारी जाळी, नौका सक्षमीकरण, वाहतूक व्यवस्थेसाठी इन्सुलेटेड व्हॅन, प्रक्रिया उद्योग, बर्फ कारखाने तसेच खोल समुद्रातील मासेमारी अशा अनेक योजनांचा समावेश आहे. त्याचा लाभ हजारो लाभार्थ्यांनी घेतला आहे. तसेच मत्स्य पालन करणाऱ्या मत्स्य शेतकऱ्यांसाठीही विविध योजना मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत राबविल्या आहेत. ४० ते ६० टक्केपर्यंत भरघोस अनुदान लाभार्थ्यांना गेल्या दहा वर्षांत मिळालेले आहे. मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सोयी-सुविधांचा विकास या योजनेत केलेला आहे. वीस हजार कोटी रुपयांची तरतूद या पाच वर्षांसाठी मोदी सरकारने केली होती. त्याचा पुरेपूर फायदा मत्स्य व्यवसायाला होत आहे. भाजपच्या जाहिरनाम्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विचार करता, अनेक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. त्यात बर्फ कारखाने, यांत्रिक नौका सक्षमीकरण, पारंपरिक नौका, जाळी खरेदी, मत्स्यपालन क्षेत्र, मत्स्य सेवा केंद्र आदी योजनांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. भविष्यातील फायद्यासाठी राणेंना विजयी करणे आवश्यक आहे, असेही तोरसकर म्हणतात
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

