राज ठाकरेंची आज कणकवलीत जाहीर सभा
*🛑 राज ठाकरेंची आज कणकवलीत जाहीर सभा*
*🛑 महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी प्रचार : सभेची जय्यत तयारी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०४*:-रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा शनिवार ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर होणार आहे. ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यातील महायुती सरकारला बिनशर्थ पाठिंबा दिला असून त्या अनुषंगाने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना सोडल्यानंतर नेहमीच उद्धव ठाकरे विरोधी राहिलेले राज ठाकरे हे एकेकाळचे त्यांचे शिवसेनेतील सहकारी असलेल्या नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच पटांगणावर राज ठाकरे यांची सभा होत आहे. शिवसेना सोडल्यानंतर राज व उद्धव ठाकरे यांच्यात नेहमीच राजकीय वैर दिसून आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली असली तरी त्यावेळी मोदी व तेव्हाची अखंड शिवसेना यांची युती होती. साहजिकच त्यावेळीही राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधातच होते. आता उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली असून राज ठाकरे यांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे.त्यातच एकेकाळी अखंड शिवसेनेतील मातब्बर नेते असलेले व सध्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांना महायुतीतर्फे लोकसभेची उमेदवारी आली आहे. त्यामुळे या देण्यात सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
*महायुतीची जोरदार तयारी* राज ठाकरे यांच्या सभेची मनसे भाजप व महायुतीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेला मोठी गर्दी होणार आहे. राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी कोकणवासीय नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे ही सभा मोठ्या गर्दीत पार पडेल, असा विश्वास मनसे, भाजप, महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

