कोकणमहाराष्ट्रमालवणराजकीय

मोठ्या फरकाने राणेंचा विजय निश्चित !

*🛑मोठ्या फरकाने राणेंचा विजय निश्चित !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-०४*:-केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ वायरी भूतनाथ बूथ १११ च्या प्रचाराचा शुभारंभ देव मोरयाचा धोंडा येथे करण्यात आला. राणेंच्या बहुमताच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला. भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्षा अशोक तोडणकर, आनंद गावकर, मच्छीमार सेल जिल्हा संयोजक विकी तोरसकर, उद्योजक मिलिंद झाड, युवा उद्योजक केदार झाड, शाम झाड, पांडुरंग मायनाक, प्रतीक्षा केळुसकर, देवानंद लोकेगावकर, मंदार लुडबे, अरुण तळगावकर, गणेश सातार्डेकर, मकरंद चोपडेकर, संदेश तळगावकर, चंदन नाईक, बाबल गोसावी, हर्षद हळदणकर, बबन गावकर, काना माडये, दादा वेंगुर्लेकर, हर्षद हळदणकर, बबन गावकर, टेंबुलकर, जीवन मसुरकर, भाई मांजरेकर, अरुण तोडणकर, नितीन तोडणकर, विकी लोकेगावकर, भाऊ मोर्जे आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!