🛑 कोकणचा विकास म्हणजे राणेसाहेब ; भाजप युवा नेते विशाल परब
🛑 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपल्या हक्काचा माणूस म्हणून केंद्रात पाठवू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करूया ; विशाल परब
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०३:– रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे साहेब यांच्या प्रचारार्थ काल भाजपा प्रदेश युवामोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी दोडामार्ग तालुक्यात प्रचाराची धुरा सांभाळली. “अब की बार ४०० पार” फिर एक बार मोदी सरकार म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपल्या हक्काचा माणूस म्हणून केंद्रात पाठवू आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करूया. केंद्रातील टॉप दहा खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोठ्या मताधिक्याने जाऊन बसतील आणि आपल्या कोकणचे व्हिजन आणि कोकणचा विकास काय आहे हे दाखवून देतील असा विश्वास विशाल परब यांनी बोलून दाखवला यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण माजी नगराध्यक्ष संतोष नानचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी माजी जि प उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी माजी जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर ॲड.अनिल निरवडेकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत दीपक गवस रंगनाथ गवस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

