🛑 कुणबी शिक्षण मंडळ चिपळूणची नूतन कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्ष पदी वसंत उदेग यांची निवड
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-०३:- कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण यांची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 24 रोजी कै. माधवराव बाईत वस्तीगृह खेर्डीमध्ये पार पडली. या सभेमध्ये नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी कुणबी शिक्षण मंडळ चिपळूणचे अध्यक्षपदी सर्वानुमते वसंत उदेग यांची अध्यक्षपदी तर संजय तांदळे यांची सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली .
कुणबी शिक्षण मंडळाची दर तीन वर्षांनी कार्यकारणी निवड होते . यावेळी सुद्धा तीन वर्षाच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारणी सर्वांनुमते निवडण्यात आली. यामध्ये कुणबी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी वसंत उदेग, उपाध्यक्षपदी अशोक निर्मळ, सेक्रेटरी संजय तांदळे, सहसेक्रेटरी दिलीप बुदर, खजिनदार दिनानाथ रावनंग, विश्वस्त पदी बाबासाहेब भुवड, विलास खेराडे, हरिचंद्र गोताड, जयवंत आदावडे, शंकर बैकर आणि कार्यकारणी सदस्य पदी डॉ. श्रीपाद कोदारे, अनंत शिगवण, संतोष (भाई ) कुळे, भरत धुलप, संदीप तांदळे, संजय जाबरे, डॉ. मंदार चांदिवडे, शिवाजी कोदारे, चंद्रकांत मांडवकर, रमेश राणे, सुहास चव्हाण, हरिचंद्र फुटक, नितेश खाडे, प्रवीण वणे आणि मयूर फटकुरे यांची निवड करण्यात आली आहे.
या सभेत समाजातील गुणवंत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. नवा विचार, नवी प्रेरणा आणि नवीन दिशा ठरवत नूतन संचालक मंडळ यशस्वी कामकाज करेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय तांदळे यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

