‘फ्लाय ९१’ ला गोव्यात विशेष पुरस्कार प्रदान
*🛑 ‘फ्लाय ९१’ ला गोव्यात विशेष पुरस्कार प्रदान*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ,दि-०२*:-गोवास्थित व भारतीय विमान चालनातील नवीन प्रवेशिका असलेल्या ‘फ्लाय ९१ ला गोव्यात झालेल्या ‘इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी डे’ समारंभात आईएचसी लंडन- आईआईएचएम हॉस्पिटॅलिटी ऑनर्स लिस्ट-२०२४’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. व्यावसायिक ऑपरेशन्स सुरू केल्याच्या अवघ्या दोन महिन्यांत हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.’फ्लाय ९१’ला भारतातील टियर २ व टियर ३ शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्यामुळे प्रवाशांचा अनुभव सुलभ व त्रासमुक्त झालाय. आंतरराष्ट्रीय आदरातिथ्य दिनी ‘फ्लाय ९१’ला हा पुरस्कार मिळाला. आयआयएचएम, आयएचसी यूकेचे प्रमुख डॉ. सुबोर्नो बोस, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमैंटचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अब्दुल्ला अहमद व इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या दिग्दर्शक शबनम हलदरच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. फ्लाय ९१ टीमचे लक्ष्य टियर २ व ३ शहरांना जोडण्याचे आहे. अग्रगण्य प्रादेशिक वाहक म्हणून आम्ही कार्यक्षम, आरामदायी व अखंड कनेक्टिव्हिटी, प्रवास अनुभव देण्यासाठी समर्पित आहोत, असे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ मनोज चाको म्हणाले. ‘इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी डे’ या कार्यक्रमात देश उत्कृष्ट कामगिरी करणारे हॉस्पिटॅलिटी व्यवसायांना सन्मानित करतात. फ्लाय ९१ गोवा, हैदराबाद, बेंगळूर, जळगाव, सिंधुदुर्ग येथे विमान सेवा देते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

