पाडलोस गावातील ग्रामस्थांचा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षात प्रवेश
*🛑पाडलोस गावातील ग्रामस्थांचा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षात प्रवेश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०१*:-वाढती महागाई,पेट्रोल दर,बेरोजगारी, आरोग्याची वाढती समस्या सोडविण्यास भाजप सरकार अपयशी ठरले आहे.अशा या सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. पक्षप्रवेशकर्त्यांनी जोमाने व जबाबदारीने काम करावे आम्ही तुमच्यासोबत कायम राहणार अशी ग्वाही, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)च्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी दिली.पाडलोस गावातील ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले तसेच कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. व्यासपीठावर सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,सोशल मिडीया फ्रंट जिल्हाध्यक्ष संजय भाईप,युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर,सावंतवाडी तालुका मतदारसंघ युवती अध्यक्षा सुनिता भाईप,सावंतवाडी तालुका मतदार संघ महिला तालुकाध्यक्षा नितेशा नाईक, सावंतवाडी तालुका मंतदारसंघ युवक तालुका अध्यक्ष विवेक गवस,सोशल मीडीया फ्रंट सावंतवाडी तालुका अध्यक्ष प्रसाद परब, विद्यार्थी संघटना अध्यक्ष ॠतिक परब,वैभव परब,अजित नातू आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघ युवक अध्यक्षपदी अमोल नाईक,मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघ महिला अध्यक्ष रेश्मा कोरगावकर, पाडलोस बूथ अध्यक्षपदी गणपत पराडकर,उपाध्यक्षपदी बाबू कुबल तसेच अक्षय साळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रामस्थ आनंद कुबल,गोविंद पराडकर, रविंद्र कोरगावकर, एकनाथ नाईक,सप्रेम परब,रामा गावडे, कार्तिक पराडकर, गोकुळदास परब यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी व महिलांनी पक्षप्रवेश केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल नाईक यांनी केले.प्रास्ताविकमध्ये गणपत पराडकर यांनी गावातील समस्यांचा पाढाच वाचला. आभार संजय भाई यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

