मुख्यमंत्री होण्याअगोदर ठाकरे चैत्यभूमीवर कितीवेळा गेले?
*🛑मुख्यमंत्री होण्याअगोदर ठाकरे चैत्यभूमीवर कितीवेळा गेले?*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०१*:-खासदार संजय राऊत यांना आपण आव्हान देतो की, त्यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांचा एक तरी फोटो मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरचा चैत्यभूमीवर अभिवादन करताना आम्हाला दाखवावा. मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत तिथे जाताना आपल्याला दिसले. त्या अगोदर कधीही त्यांनी तिथे जाणे पसंत केले नाही. त्याची कारणे त्यांनाच विचारा.उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय विचार आहेत? असा सवाल करीत नाहीतर कधीतरी आम्हाला पुराव्यासकट तोंड उघडावे लागेल, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला आहे. राणे म्हणाले, चैत्यभूमीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महापौर बंगल्यावर तासनतास खास बसण्याला वेळ होता. पण चैत्यभूमीवर जाऊन नतमस्तक किंवा अभिवादन करण्याचा कधीच विचार त्यांनी केला नाही. म्हणून श्री. राऊत यांना सांगेन की बीजेपी आणि मोदींना डॉ. आंबेडकरांबद्दल असलेल्या सन्मानाबाबत तुम्ही तरी बोलू नका. आणि शक्य असेल तर तुमच्या मालकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय होते आणि त्यांनी संविधान कसे घडवले याबद्दल थोडं लेक्चर द्या आणि नंतरच सकाळचे रोजचे मनोरंजन करा, असेही श्री. राणे म्हणाले संजय राऊत म्हणतात की १०५ हुतात्म्यांचे आत्मे मोदींना कधी माफ करणार नाहीत, मराठी माणूस मोदीजींना माफ करणार नाही. पण आपण त्यांना विचारेन की पत्राचाळीतला मराठी माणूस तुम्हाला माफ करणार का? तिकडच्या मराठी माणसाचा आत्मा तुम्ही कधी शांत करणार? ज्यांना बेघर होण्याची वेळ आली आहे. ली मराठी माणसं नव्हती का? पहिल्यांदा पत्राचाळमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाबद्दल विचार करा चिंता करा आणि मगच मोदी आणि मराठी माणसांबद्दल बोलण्याची हिंमत करा, असेही श्री. राणे यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

