कोकणक्राइममहाराष्ट्र

मोबाईलमध्ये व्यस्त अधिकाऱ्याच्या कारला अपघात

*🛑 मोबाईलमध्ये व्यस्त अधिकाऱ्याच्या कारला अपघात*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-०१*:-कार चालवताना फोनवर बोलणे एका शासकीय अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. मोबाईलच्या नादात एका वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सिंधुदुर्गनगरी येथे या अधिकाऱ्याला मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले. गाडी रस्ता सोडून उजव्या बाजूला गेली व रस्त्याला लागून असलेल्या संखेल भागातील झाडाला अडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला व अधिकारी बालबाल बचावला. कारचे मात्र मोठे नुकसान झाले. सिंधुदुर्गनगरी येथील एका ‘कार्यालयाचे वर्ग एक अधिकारी सावंतवाडी येथून ऑपल्या कारने कार्यालयाकडे जात होते. सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण क्षेत्रात त्यांच्या कार्यालयाच्या आधी सुमारे १ कि.मी. अंतरावर असताना त्यांना फोन एक कॉल आला. त्यातच त्यांची झूम मिटींगही होती. त्यामुळे मोबाईलवर बोलत असताना एका वळण स्पॉटला त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्ता सोडून उजव्या बाजूला साईडपट्टी सोडून –खाली गेली. छोट्या झाडांमुळे गाडी सरळ ओंडक्याला अडकली आणि न उलटता थांबली. अपघात झाल्याचे दिसताच ‘तरुण भारत संवाद’ कार्यालयाचे कर्मचारी -दिनेश गोसावी, संजय परब यांनी लागलीच मदतीसाठी धाव घेतली. केवळ दैव बलवत्तर होते म्हणून संबंधित अधिकारी बालबाल बचावले आणि दरवाजा उघडून ते स्वतःच बाहेर आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!