🛑 आश्वासने देऊन दिशाभूल करणारे भाजप व मित्र पक्षांच्या सरकार व त्यांच्या उमेदवारांना जनताच तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही ; संजय गवस
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि-३०:- लोकसभा निवडणूक आता जनतेने मनावर घेतली असून, जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या, तसेच खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणारे भाजप व मित्र पक्षांच्या सरकार व त्यांच्या उमेदवारांना जनताच तडीपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख संजय गवस यांनी केले .गेली पंधरा वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार केसरकर आज नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मतांचा जोगवा मागत फिरत असताना प्रत्येक निवडणूकीत दिलेल्या आश्वासन चे काय झाले हा सवाल जनता आज विचारत आहे. रोजगार निर्मिती करण्यासाठी तिलारी येथे ॳम्युुझमेंट पार्क ची निर्मिती करण्याची घोषणा केली होती, ती हवेत विरली, हत्ती पार्क चे काय झाले?मांगेली पर्यटन स्थळ निमार्ण करणार, काथ्या उद्योगांचा लोच्या झाला.. त्यासाठी बांधण्यात आलेल्या इमारती धूळ खात आहे. तसेच या शैक्षणिक वर्षात दोडामार्ग तालुक्यात वीस शुन्य शिक्षकी प्राथमिक शाळा ठेवण्याचा शिक्षणमंत्री म्हणून पराक्रम त्यांनी केला, आज शैक्षणिक वर्षे संपले तरी शिक्षक भरती झाली नाही..त्यामुळे सुशिक्षित डीएड बेरोजगार चा प्रश्न आज ही अनुत्तरित आहे. तसेच माटणेे व उसप,पिकुळे पंचक्रोशीत तिलारी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कधी पूर्ण होणार दोडामार्ग तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोमात आहे.औषध उपलब्ध नाही. गोवा वैद्यकीय महाविद्यालय किंवा खाजगी रुग्णालयात रुग्णांना उपचार घ्या वा लागतो.. आडाळी एम आय. डी सी त रोजगार कधी उपलब्ध होणार या सवाल तालुक्यातील युवक आज विचारत आहे यांचा पण जबाब द्यावा,रस्ते, पूल बांधले म्हणजे विकास झाला का.. सरकार कुणाचे असू दे ही विकास हा निरंतर सुरू असतो.. त्यामुळे ज्या रोजगाराच्या सुविधा गेल्या पंधरा वर्षात उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.. आता कधी होणार… त्यामुळे तालुक्यातील जनता आता मत पेटीतून यि सर्व गोष्टींचा राग काढणार असून.. आणि चार पक्ष फिरून आलेल्या नेत्यांनी व पदाधिकारी यांनी शिवसेनेच्या विचार मांडण्याचा प्रयत्न करू नये ..जनता आपले हसे करील..निष्ठावंत शिवसैनिक व महा विकास आघाडी चे सर्व कार्यकर्ते शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या पाठिंशी ठाम आहे.. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात निवडून येतील..
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

