🛑 अशोक देसाई यांना सावंतवाडी लायन्स क्लब तर्फे वाहण्यात आली श्रद्धांजली..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-३०:- कै. अशोक देसाई यांच्या अकाली मृत्यूने केवळ लायन्स क्लब पोरका झाला नाही तर संपूर्ण समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. लायन्स क्लब आणि समाजकार्य यासाठी तन-मन-धन अर्पण करून काम करणारा एक धडाडीचा नेता आपण गमावला आहे अशी श्रद्धांजली वाहण्यात आली .
सावंतवाडी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष माजी झोन चेअरमन सामाजिक कार्यकर्ते अशोक देसाई यांना सावंतवाडी लायन्स क्लब तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
क्लबचे अध्यक्ष अमेय पै यानी अशोक देसाई हे सर्वांचे मार्गदर्शक मित्र आणि बंधुतुल्य होते. क्लबचे कोणतेही कार्य त्यांच्या विना पार पडत नसे. त्यांच्या अकाली जाण्याने लाईनीझमचे मोठे नुकसान झाले आहे. क्लबचे सेक्रेटरी एडवोकेट अभिजीत पणदूरकर यांनी आपणास अशोक देसाई यांनीच लायनिझम मध्ये आणून पद आणि प्रतिष्ठा दिली असे सांगितले.
माजी प्रांतपाल सीए फाटक सर यांनी अशोकच्या जाण्याने लायन्समधील चैतन्य हरपले आहे हे दुःख व्यक्त केले. गजानन नाईक यांनी अशोक देसाई हे लायन्स क्लब मधील एक रत्न होते लायन्स क्लब च्या प्रगतीसाठी त्यांनी तन मन आणि धन वेचले. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे ही त्यांना श्रद्धांजली आहे असे स्पष्ट केले .सर्वसश्री राजन पोकळे संतोष चोडणकर , रवी सावंत बाळासाहेब बोर्डेकर, एडवोकेट परिमल नाईक , माजी झोन चेअरमन कुडाळचे समीर कुलकर्णी , कुडाळ लायन क्लबचे अध्यक्ष जयंती कुलकर्णी यांनी ही मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी सावंतवाडी कुडाळ मालवण येथील सदस्य परिवार उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

