कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

सावंतवाडीतून राणेंना मताधिक्य मिळवून देणार!

*🛑 सावंतवाडीतून राणेंना मताधिक्य मिळवून देणार!*

*🛑 सुधीर आडिवरेकर यांचा विश्वास : शहरात प्रभाग क्र. ५ मध्ये प्रचार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-३०*:-सावंतवाडी शहरात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले जाणार आहे. त्यासाठी घरोघरी मतदारांत जनजागृती करण्यात येत आहे. निश्चितपणे शहरातून सर्वाधिक मतदान होणार आहे. शहरातील प्रभाग पाचमधून जास्तीत-जास्त मतदान मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी स्पष्ट केले.गेले दोन दिवस प्रभाग क्रमांक पाच, जुना बाजार होळीचा खुंट आदी भागात घरोघरी जाऊन शंभर टक्के मतदान होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. शहरात महायुतीचे उमेदवार श्री. राणे हे पहिल्या क्रमांकावर असतील आणि त्यांना जवळपास ९० टक्के मतदान मिळेल, असा विश्वास यावेळी सुधीर आडिवरेकर व माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एक विकासाचे पर्व आहे आणि हे पर्व निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात असणार आहेत. त्यामुळे श्री. राणे यांच्या पाठिशी. कोकणची जनता आणि विशेषतः सावंतवाडी शहरातील जनता यावेळी निश्चितपणे असणार आहे, असेही ते म्हणाले. शहरात घरोघरी जाऊन प्रचार करण्यात येत आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, विश्वास घाग, शहर मंडल महिला अध्यक्ष मोहिनी मडगावकर, सुकन्या टोपले, मिसबा शेख, मोहिनी सागर, तृप्ती विरनोडकर, मिलन पांगम, पल्लवी रेगे, ममता बांदेकर, राधिका बांदेकर, भारती मठकर, शिरोडकर, कष्टे, मुळीक, अंकिता कोरगावकर, कविता पांगम, श्री. चव्हाण, रिया वेंगुर्लेकर, विणा शिरवलकर, जगताप, अनिशा पांगम, सुधीर मुळीक, आबा चव्हाण, पवन पांगम, परीक्षित मांजरेकर, अर्चिता पोकळे, अमित गोंधळकर, नागेश जगताप, केतन आडगावकर, सत्यवान बांदेकर, मंदार पांगम,
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!