कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

रत्नागिरीत महाविकास आघाडीची ‘मशाल रॅली’

*🛑 रत्नागिरीत महाविकास आघाडीची ‘मशाल रॅली’*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴रत्नागिरी, दि-२९*:-रत्नागिरी शहरात जयस्तंभ ते काँग्रेस भवनपर्यंत रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारात काढलेल्या भव्य मशाल रॅलीने शहर परिसर दुमदुमून गेला. हाती पेटलेल्या मशाली आणि महाविकास आघाडीचे विजयी फलक घेऊन कार्यकर्त्यांच्या ‘जय भवानी, जय शिवाजी.. ‘चा जयघोष करत रॅलीमध्ये वाजणाऱ्या क्रांती गीताने चेतना निर्माण केली.शुक्रवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या या रॅलीचे स्वरुप भव्य व उत्साही होते. जयस्तंभ येथून निघालेल्या या रॅलीने शहरभर शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला. या रॅलीचा शुभारंभ जयस्तंभ येथे ‘उबाठा’ शिवसेनेचे युवानेते वरुण सरदेसाई, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, ज्येष्ठ नेते प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, राष्ट्रवादीचे बशीर मुर्तुझा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, संजय साळवी, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद आदींनी केला. या रॅलीमध्ये युवक आणि महिला यांचा सहभाग होता. रॅलीमध्ये शिवसेनेच्या वाजणाऱ्या क्रांती गीताने लोकांमध्ये चेतना निर्माण केली. राऊतांच्या प्रचारासाठी शहरात निघालेल्या शिवसेनेच्या रॅलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण शहरभर शिवसेनेने काढलेल्या या रॅलीला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. दरम्यान, महाविकास आघाडीतर्फे मशाल चिन्हाचे बटन दाबून विजयी करा, असे आवाहन करण्यात आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!