कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीय

कुडाळातील विकास खासदार राऊत यांच्यामुळेच !

*🛑 कुडाळातील विकास खासदार राऊत यांच्यामुळेच !*

*🛑 ठाकरे गट शहरप्रमुख संतोष शिरसाट यांचे प्रतिपादन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२९*:-कुडाळ शहरात आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्यामुळेच विकास झाला असल्यानेच शहरातील नागरिक खासदार राऊत यांनाच पुन्हा पसंती देत आहेत, असे कुडाळ शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष शिरसाट यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार राऊत यांच्या प्रचारार्थ कुडाळ शहरात घरोघरी प्रचार सुरू असून शहरातील नागरिकांचा प्रतिसाद चांगला असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.ते म्हणाले, कुडाळ शहराचा विकास राऊत व आमदार नाईक यांच्या माध्यमातून अतिशय वेगाने होत असताना कुडाळ बसस्थानक सुसज्ज झाले. मच्छींद्र कांबळी नाट्यगृह प्रगती पथावर, क्रीडांगण, भंगसाळ नदीवरील बंधारा, कुडाळ बालोद्यान, अशी कुडाळवासियांना आवश्यक असलेली महत्वाची कामे झाली आहेत. प्रत्येक प्रभागातील रस्ते, बॅडमिंटन खेळाडूंसाठी व्यवस्था अशी कामे झालेली आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, शिवसेना नगरसेवक कुडाळ शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी कार्यतत्पर असतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत जातो. त्यावेळी खासदार राऊत हे लोकांना उपलब्ध असलेले आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारे खासदार आम्ही विनायक राऊत यांच्या रुपाने पाहिले आहेत, असे नागरिक सांगतात, असे सांगून शिरसाट म्हणाले, कुडाळ शहरातून जास्तीत-जास्त मताधिक्य मिळवून देणार, असे काम आम्ही करीत आहोत.शिवसेनेचे अतुल बंगे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, शिवसेना महिला कुडाळ शहरप्रमुख मेघा सुकी, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रृती वर्दम व श्रेया गवंडे, युवासेनेचे दीपक सावंत, माजी नगरसेवक जीवन बांदेकर, नगरसेविका ज्योती जळवी व सई काळप, महिला उपशहरप्रमुख रोहिणी पाटील, शिवसेना उपशहरप्रमुख दुर्वा गवाणकर, भूषण कुडाळकर, युवासेनेचे अमित राणे, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, महिला आघाडीच्या तेजस्विनी परब, शिवसेना उपशहरप्रमुख गुरू गडकर आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!