कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

शिरगाव राक्षसघाटी येथे गवारेड्याची कारला धडक

*🛑शिरगाव राक्षसघाटी येथे गवारेड्याची कारला धडक*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴शिरगाव, दि-२९*:-शिरगाव राक्षसघाटी येथे कणकवलीहून जामसंडेच्या दिशेने जाणाऱ्या कारला गवारेड्याने जोरदार धडक दिली. यात चालक सुहास तांबे हा सुदैवाने बचावला. कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना शनिवारी सायं. ७.३० च्या सुमारास घडली.जामसंडे येथील प्रकाश गोगटे यांच्या मालकीची कार घेऊन चालक सुहास तांबे हे कणकवली येथे गेले होते. तेथून ते जामसंडेच्या दिशेने येत होते. शिरगाव राक्षसघाटी येथे शासकीय तांत्रिक विद्यालयानजीक समोर धावत आलेल्या गवारेड्याने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. चालकाने सील्टबेल्ट लावल्यामुळे गाडीच्या एअरबॅग्ज तात्काळ उघडल्या. त्यामुळे चालकाला दुखापत झाली नाही. गाडीच्या दर्शनी भागाच्या काच, हेडलाईट, बोनेटचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थ संभाजी साटम, मंगेश लोके, संतोष फाटक आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी जात मदतकार्य राबविले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!