अष्टपैलू कलानिकेतनतर्फे १४ रोजी नाट्यगीत गायन स्पर्धा
*🛑 अष्टपैलू कलानिकेतनतर्फे १४ रोजी नाट्यगीत गायन स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२७*:-अष्टपैलू कलानिकेतन, मालवण या संस्थेतर्फे, मंगळवारे १४ मे रोजी स्व. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय सवेश, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती संस्थाध्यक्ष श्री. भालचंद्र केळुसकर यांनी दिली आहे. सदर स्पर्धा बालगट – १२ वर्षांपर्यंत, युवा गट १३ ते २० वर्षांपर्यंत व २० वर्षांवरील खुला गट अशा ३ गटांत घेतली जाणार आहे. बालगटासाठी अनुक्रमे ७००, ५००, ३०० व उत्तेजनार्थ तीन रुपये २०० व भेटवस्तू युवागटासाठी १२००, ८००, ५०० व ट्रॉफी, उत्तेजनार्थ तीन रु. ३००, तसेच खुल्या गटासाठी २०००, १५००, १००० व ट्रॉफी, उत्तेजनार्थ तीन रु. ५०० अशी पारितोषिके दिली जातील. स्पर्धेसाठी वेशभूषा व रंगभूषा स्पर्धकांनी स्वखर्चाने करावयाची आहे. प्रत्येक गटात प्रथम नोंदणी करणाऱ्या १० स्पर्धकांना प्राधान्य दिले जाईल. याची कृपया नोंद घ्यावी. स्पर्धा दत्तमंदिर, भरड मालवण येथे ६.३० वा. सुरू होईल. नाव नोंदणीची अंतिम तारीख १२ मे असून अधिक माहितीसाठी रत्नाकर सामंत ८३९००६२२९० यांच्याशी संपर्क साधावा.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

