कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

पंधरा वर्षे विकास करायला कमी पडले म्हणूनच दिपक केसरकर यांना नारायण राणेंचे पाय धरावे लागले -प्रविण भोसले

*🛑पंधरा वर्षे विकास करायला कमी पडले म्हणूनच दिपक केसरकर यांना नारायण राणेंचे पाय धरावे लागले -प्रविण भोसले*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कलंबिस्त, दि-२७*:-दीपक केसरकर पंधरा वर्षे मतदारसंघाचा विकास करायला कमी पडले त्यामुळेच त्यांना आता नारायण राणेंचीचे पाय धरणाची वेळ आली, अशी टीका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी कलंबिस्त येथील बैठकीत केली.
भाजप सरकार हे खोटी आश्वासने व फसव्या योजना राबवून जनतेची दिशाभूल करत असल्याने निवडणुकीत त्यांना जनतेने योग्य दाखवावी असे आवाहन उपस्थित जनतेला केले..
खासदार विनायक राऊत हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. त्यांना सर्वसामान्य व्यक्ती जाऊन भेटू शकते. मात्र नारायण राणेच तसं नाही त्यांना भेटण्यासाठी आधी मधीली माणसा लागतात. त्यामुळे खासदार हा सर्वसामान्यांचा असला पाहिजे, ज्याला जनता कधीही भेटू शकते म्हणून खासदार विनायक राऊत यांना विजयी करा असे आवाहन जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी केले केले
विकास सावंत यांनी कोरोनाच्या काळात दीपक केसरकर सर्वसामान्यांमध्ये होते का? तसेच आजपर्यंत दीपक केसरकारांनी वेळोवेळी आपल्या सोयीच राजकारण केले आहे अशी टीका केली.
जानवी सावंत यांनी या देशात लोकशाही, सविधान न्यायव्यवस्था वाचली पाहिजे त्यामुळे अशा तऱ्हेची देशातली हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी विनायक राऊत आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिला पाहिजे अस आवाहन केलं.
तर दिलीप नार्वेकर यांनी गद्दारांना धडा शिकवला पाहिजे आज महाराष्ट्राची लोकशाही ला काळीमा फासण्याचा काम या गद्दाऱ्यांनी केलं आहे अशी जोरदार फटकेबाजी केली.यावेळी विकास भाई सावंत, जिल्हा प्रमुख संजय पडते, उपनेते जानवी सावंत, विधानसभा संपर्क शैलेश परब, दिलीप नार्वेकर साक्षी वंजारी चंद्रकांत गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, मायकल डिसूजा, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, रवींद्र म्हापसेकर, समीर वंजारी सहभागी झाले होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!