खासगी बसेस सागरी महामार्ग येथे उभ्या करण्याच्या सूचना द्या!
*🛑 खासगी बसेस सागरी महामार्ग येथे उभ्या करण्याच्या सूचना द्या!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२७*:-खासगी बसेस एसटी स्टॅडसमोरील रस्त्यावर एकामागोमाग एक अशा पाच ते सहा खाजगी बसेस उभ्या असल्याने या परिसरात वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे सदर खासगी बसेस सागरी महामार्ग येथे उभ्या करण्याबाबतच्या सूचना खासगी बसेसचे मालक व एजंट यांना देण्यात याव्यात, अशा आशयाचे निवदेन मालवण शहर रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना देण्यात आले आहे.पोलीस निरीक्षकांना संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या खासगी बसेसचा प्रवासी वाहतुकीचा हंगाम सुरू आहे. त्याचबरोबर आंब्याचा सुद्धा हंगाम सुरू आहे. त्यामुळे या खासगी बसेस एसटी स्टैंडसमोरील रस्त्यावर एका मागोमागे अशा जवळपास पाच, सहा खासगी बसेस उभ्या करून अर्धा ते पाऊण तास प्रवासी भरतात. त्याचबरोबर आंब्याचे बॉक्स भरतात. त्यामुळे या ठिकाणी दुपारी दोन ते चार या कालावधीत प्रचंड वाहतुकीची कोंडी होते. रस्त्यावरून वाहन चालवणे अडचणीचे होते. सध्या नुकताच रिक्षा व्यवसायावर थोडाफार प्रमाणात सुरू आहे. मात्र, वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे बराच वेळ वाया जातो. तरी या सर्वांचा विचार करता आम्ही अशी विनंती करतो की सदरील सर्व खासगी बसेस सागरी महामार्ग देऊळवाडा उभे करून तेथे प्रवासी व आंबे भरावे अशी. आपणाकडून समज देण्यात यावी. जेणेकरून एसटी स्टँड परिसरात वाहतुकीची कोंडी होणार नाही. आम्हा रिक्षा चालकांनासुद्धा थोडा जास्तीचा व्यवसाय करता येईल.शिवाय कधीकधी रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण होतो तरी या सर्वांचा विचार करून याबाबत योग्य उपाययोजना करून खासगी बसायचा मालकांना तसेच प्रवासी भरणा करणारे एजंट यांना याबाबत योग्य ती समज देऊन सागरी महामार्ग देऊळवाडा येथे बसेस उभा करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

