🛑 घरातील चौदा तोळ्याचे दागिने लंपास
🛑 कणकवली-परबवाडी येथील घटना..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-२६:- कणकवली-परबवाडी येथील नरेंद्र रामचंद्र सावंत यांच्या राहत्या घरामधून तब्बल १४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. घर बंद नसतानाही चोरी झालीच कशी, असा प्रश्न सावंत कुटुंबियांना पडला आहे. चोरीची गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली पोलीस ठाण्यात नोंद नव्हती. नरेंद्र यांच्या पत्नी यांनी १८
एप्रिलला सदरचे दागिने एका पाकिटामध्ये बंद करून बेडच्या कप्यामध्ये ठेवले होते. मंगळवारी त्यांनी दागिने काढण्यासाठी बेडचा कप्पा उघडला असता दागिने दिसून आले नाहीत. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, हार, चेन, आंगठी, कानातील साखळ्या, नथ आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे याच दागिन्यांच्या पाकिटाच्या बाजूला आणखीन एक दागिन्यांचे पाकीट होते, ते जाग्यावरच दिसून आले. परिणामी दागिने चोरीस गेले नसून कदाचित घरातच कुठेतरी असतील, असे वाटल्याने नरेंद्र यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. मात्र, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दागिने सापडले नव्हते.
कणकवलीत सातत्याने चोऱ्या कणकवली शहर परिसरात मागील काही दिवस, सातत्याने चोऱ्या, घर, फ्लॅटफोड्या होत आहेत. विद्यानगर येथे वास्तव्यास असलेल्या एका डॉक्टरचा जेमतेम रात्रभरासाठी बंद असलेला फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडून रक्कम व सोन्याची चेन लंपास केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले होते. तर दुसऱ्याच दिवशी कणकवली शहरानजीकच्या कलमठ- गुरववाडी येथील एका घरासमोरील दुचाकीच चोरट्यांनी चोरली व तत्पूर्वी घरातही प्रवेश केला होता. अशाच स्थितीत शहरात आणखी एक चोरी उघड झाल्याने नागरिकांमधील भीती आता दिवसेंदिवस वाढत आहे. वेळीच मागणीही आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांकडून होत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

