उबाठा सेनेचे बाळा वराडकर यांनी केला भाजपात प्रवेश
*🛑 उबाठा सेनेचे बाळा वराडकर यांनी केला भाजपात प्रवेश*
*🛑 कणकवली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष म्हणून बाळा वराडकर यांचे काम उल्लेखनीय*
*🛑आमदार नितेश राणे यांच्या क्रियाशीलतेवर प्रभावित होऊन केला पक्ष प्रवेश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-२५*:-उबाठा सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांचे समर्थक आणि कणकवली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री.बाळा वराडकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश केला. बाळ वराडकर यांचे आमदार नितेश राणे तसेच माजी आमदार तथा लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रमोद जठार यांनी भाजपा स्वागत केले.कणकवली शहरात बाळा वराडकर यांचे सामाजिक कार्य मोठे आहे रिक्षा संघटनेच्या माध्यमातून ते विविध उपक्रम घेत असतात. अशा या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्याने भाजपमध्ये प्रवेश करून उबाठा सेनेला फार मोठा धक्का दिला आहे.या पक्षप्रवेशावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,
युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण,माजी सरपंच बबलू सावंत, भरत तळवडेकर, विजय गावडे, महेश आंबडोस्कर आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

