‘त्या’ डिझेल सदृश ऑईलचे नमुने तपासणीसाठी घेतले
*🛑 ‘त्या’ डिझेल सदृश ऑईलचे नमुने तपासणीसाठी घेतले*
*🛑 नेमके कसले रसायन आहे, याच्या तपासासाठी पोलीस, महसूल यंत्रणा लागली कामाला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-२५*:-अनधिकृत डिझेल विक्रीचा पर्दाफाश झाल्यानंतर यात नेमके काय रसायन आहे हे शोधण्यासाठी महसूल व पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पेट्रोल पंप व्यावसायिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या आणि सध्या येथील पोलीस ठाणे आवारात उभ्या असलेल्या बाऊझरमधील डिझेल सदृश पदार्थाचे नमुने महसूल, पोलीस, कंपनीचे प्रतिनिधी, पेट्रोल पंप व्यावसायिक व इतरांच्या उपस्थितीत तपासणीसाठी घेण्यात आले असून अहवाल मागविण्यात आला आहे.गोवा राज्यातील जीए-०३-एएच ४५३६ हा एचपीचा लोगो असलेला डिझेल बाऊझर जिल्ह्यात डिझेल विक्री करताना २२ रोजी पेट्रोल पंप व्यावसायिकांनी महामार्गावर हुमरमळा येथे ट्रॅप केला होता. हा बाऊझर अनधिकृतरित्या सिंधुदुर्गात डिझेल विक्री करत असल्याचा आरोप करीत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला होता पोलिसांनी बाऊझर चालक, क्लीनर, सेल्स मॅनेजरवर गुन्हा दाखल केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कुडाळ तहसील कार्यालयाने बाऊझर सील केला.या बाऊझरमध्ये नेमके डिझेलच आहे की, अन्य काही याची खात्री होणे आवश्यक असल्याने पुरवठा विभागाने हिंदूस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल व अन्य कंपनी प्रतिनिधींना उपस्थित राहून सॅम्पल घेऊन अभिप्राय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २४ रोजी संबंधित कंपनीचे प्रतिनिधी, नायब तहसीलदार, पोलीस व अनधिकृत विक्री करणाऱ्या संबंधित कंपनीची माणसे आदींच्या उपस्थितीत सॅम्पलिंग व पंचनामा करण्यात आला.हिंदूस्तान पेट्रोलियमचे गोवा एरिया सेल्स मॅनेजर मयांक मित्तल, इंडियन ऑईल कंपनीचे जिल्हा असिस्टंट सेल्स मॅनेजर वरुण मीना, कुडाळ नायब तहसीलदार संजय गवस, पुरवठा निरीक्षक प्रवीण मोंडे, पेटोलपंप व्यावसायिकांनी येथील पोलीस ठाण्यात हजेरी लावली. मात्र, गोव्यातील ज्या कंपनीकडून सिंधुदुर्गात अनधिकृत व्यापार केला जातो, त्या जेट वे फ्युएल ऑईल सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीचे मालक शिवकुमार यादव यांनी येण्यास उशीर केल्याने पंच रविकांत बावकर, ज्ञानेश दळवी यांच्या समक्ष सॅम्पल घेऊन पंचनामा केला. उपनिरीक्षक नितीन कदम तपास करीत आहेत. रोहन देसाई, प्रवीण पोकळे, अनुपसेन सावंत, हर्षल लोट, गोपाळ जिकमडे, शेखर सावंत, ओंकार देसाई, जयभारत पालव आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

