कोकणक्राइममहाराष्ट्रवेंगुर्ले

ट्रान्सफॉर्मरच्या डीपीतील फ्युजही चोरीला

*🛑ट्रान्सफॉर्मरच्या डीपीतील फ्युजही चोरीला*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२५*:-मठ-वडखोल येथील वीज वितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या डीपीतील फ्यूज काढण्याचा प्रकार २० एप्रिल’ रोजी रात्री ९.३० वाजता अज्ञाताकडून घडल्याने त्या वाडीतील सुमारे १२ घरांना भर उन्हाळ्यात रात्रीच्यावेळी अंधारात रहावे लागले. याची माहिती रात्रीच उशिरा ग्रामस्थांनी मठ येथील विद्युत मंडळाच्या लाईमनना दिल्यानंतर लाईनमनने नवीन फ्यूज टाकून लाईट सुरू केली. असे प्रकार पुन्हा कुठेही होऊन नयेत यासाठी वीजमंडळाने ट्रान्सफॉर्मरच्या डीपींना लॉक मारून ग्राहकांना होणारा नाहक त्रास थांबवावा, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य जयराम राऊळ यांनी वीज मंडळाकडे केली आहे.वीज कंपनीच्या डीपीमधील फ्यूज कोणी काढून ग्राहकांना अंधारात ठेवत असले, तर अशा व्यक्तीचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा. त्याच्यावर वीज वितरणच्या कायद्यानुसार दंड व शिक्षा करणे आवश्यक आहे. नाहीतर असे प्रकार वाढीस लागून मोठे अपघात होण्याचा संभव आहे. त्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीवर राहील, असेही राऊळ यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!