गावातील शुध्द पाण्यावर आता गावातील महिलांची नजर; उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.31: राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत फिल्ड किट (FTK) व्दारे पाण्याची गुणवत्ता तपाण्याबाबत जल जीवन मिशन व्दारे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतील प्रती ग्रामपंचयात पाच महिलांना जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद यांच्या वतीने ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षीत महिलाव्दारे आता गावातील शुध्द पाण्यावर नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विनायक ठाकुर यांनी दिली.

जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी देण्याबारोबरच गावात शुध्दपाण्याचा पुरवठा करणे हा उद्देश आहे. राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील 5 महिलंची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवड करण्यात आली. या महिलांना दिनांक 22 डिसेंबर 2020 ते 29 डिसेंबर 2020 या कालावधीत 19 बॅच तयार करुन ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील महिलांना गावातील सार्वजनिक व खाजगी स्त्रोत यांची माहिती देण्यात आली. तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची निगा कशी राखावी व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम, पाणी गुणवत्ता विषयक तपासणी, फिल्ड टेस्ट किट चा वापर कसा करावा, याचा वापर करुन कशी पाणी टेस्ट केली जाते. तसेच सदर किट कसे हाताळावे, पाण्याची गुणवत्ता ढासळल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो. पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण कसे करावे,  याबाबत माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सुमारे 2 हजार महिलांनी सहभाग घेतला होता. सदरचे प्रशिक्षण जिल्हा पाणी गुणवत्ता निरिक्षक निलेश मठकर व सल्लागार नागेश तोरस्कर यांनी दिले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!