केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अशी कोणती मजबुरी होती की त्यांना केसरकर यांच्या घरी जावे लागले – बबन साळगावकर
*🛑 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अशी कोणती मजबुरी होती की त्यांना केसरकर यांच्या घरी जावे लागले – बबन साळगावकर*
*🛑 दीपक केसरकर यांनी सोनाली केसरकर यांच्या बाबत केलेले ते विधान खोटे होते का?*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२२*:-केंद्रीय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अशी कोणती मजबुरी आहे की त्यांना केसरकर यांच्या घरी जावे लागले असा प्रश्न उपस्थित करत दिपक केसरकर यांच्या दुटप्पी भूमिकेवर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कडाडून टीका केली.
दीपक केसरकर व नारायण राणे यांचे निळ्या भोपळ्याचे वैर होते व केसरकर यांनी नारायण राणे यांच्याविरुद्ध दहशतवादाचा बागुलबुवा करून जंग जंग पछाडले होते, तेच केसरकर आज नारायण राणे यांचे गुणगान गात आहेत व त्याच नारायण राणे यांना आज केसरकर यांच्या निवासस्थानी जावे लागते यासारखे दुसरे दुर्दैव नाही. राणेसाहेबांची अशी कोणती मजबुरी होती की ते केंसकारांच्या घरी पोहोचले असा खडा संवाद माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित केला आहे.
दीपक केळकर यांची कन्या सोनाली केसरकर यांच्या राहत असलेल्या हॉस्टेलवर नारायण राणे यांनी रवींद्र फाटक यांची गुंड पाठवले असे भर सभेत सांगून स्वता रडणारे केसरकर जनतेलाही रडवत होते ते खोटे होते का? की फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी अशा खोट्या वावड्या उठवून केसरकर यांनी आपला फायदा करून घेतला, स्वतःच्या कुटुंबावर असा एखादा प्रसंग आला तर माणूस तो विसरू शकतो का याचे उत्तर केसरकर यांनी देणे गरजेचे आहे असे साळगावकर यांनी म्हटले आहे.
केसरकर यांचे खरे रूप या लोकसभेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला पाहायला मिळाल्याची टीकाही यावेळी बोलताना साळगावकर यांनी केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

