कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

दीपक केसरकर यांचे नारायण राणे यांच्यावरील प्रेम पुतना मावशीचे-बबन साळगावकर

*🛑 दीपक केसरकर यांचे नारायण राणे यांच्यावरील प्रेम पुतना मावशीचे-बबन साळगावकर*

*🛑 स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक वेळा भूमिका बदलणारे केसरकर संधी साधू*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२२*:-शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील प्रेम हे पूतना मावशीचे आहे, स्वतःचा संधी साधूपणा ते या प्रेमातून सिद्ध करत आहेत, त्यामुळे नारायण राणे यांनी वेळीच सावध व्हावे असे मत सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन सावकर यांनी आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद बोलताना व्यक्त केले.
दीपक केसरकर यांच्या भूमिका सातत्याने बदलत आहेत ते एका भूमिकेवर कधीही ठाम राहिले नाहीत, 2011 मध्ये वेंगुर्ला मध्ये जो राडा झाला, या राड्यात अनेकांचे पोटा पाण्याचे व्यवसायावय लाथ मारली गेली,अनेकांच्या गाड्यांची तोडफोड झाली, तो राडा केसरकर विसरलेत काय? व सिंधुदुर्गातला दहशतवाद संपला असे सांगून स्वतःच्या स्वार्थासाठी नारायण राणे यांची जवळीक साधत असल्याचा आरोप सागावकर यांनी केला आहे.
दीपक केसरकर यांची भूमिका सातत्याने बदलती आहे, राष्ट्रवादीतून बाहेर पडताना नारायण राणे यांच्या दहशतवादाचे कारण दिले, शिवसेनेतून बाहेर पडताना बाळासाहेबांचा स्वाभिमान जपण्याचे कारण दिले, तर तोच स्वाभिमान त्यांनी आता नारायण राणे यांच्या चरणी गहाण ठेवून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे ,त्यामुळे अशा संधी साधू माणसापासून नारायण राणे यांनी वेळीच सावध व्हावे असा सल्ला माजी नगराध्यक्ष बबन साळवे यांनी दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!