कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

संजय राऊत म्हणजे स्त्रियांशी असभ्य वर्तन करणारा राजकारणातील शक्ती कपूर ;आमदार नितेश राणे

*🛑 संजय राऊत म्हणजे स्त्रियांशी असभ्य वर्तन करणारा राजकारणातील शक्ती कपूर ;आमदार नितेश राणे*

*🛑 अशा माणसाला स्त्रियांच्या मंगळसूत्रावर बोलण्याचा अधिकार नाही*

*🛑संजय राऊत चा इतिहास डॉ. सपना पाटकर, न्यूझीलंड हाऊस,गोरेगाव पाल्म चा*

*🛑कारनाम्यांची वेबसिरीजच काढावी लागेल*

*🛑मिलिंद नार्वेकर झाकी है श्रीधर पाटणकर बाकी है…!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२२*:-कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहिरनाम्याची सत्यता सांगितली. यावर बोलताना संजय राजाराम राऊत निर्लज्जपणे म्हणतो की मोदी आता महिलांच्या मंगळसूत्र पर्यंत पोचले आहेत. नालायक राऊत ने आपला इतिहास बघावा. डॉ. स्वप्ना पाटकर पासून चा इतिहास काढावा लागेल, गोरेगाव च्या रॉयल पाल्म्समध्ये काय होते ? दिशा सालीयन चा रेप करून तिची हत्या करण्यात आली. ती आपल्या प्रियकरासोबत लग्न करणार होती. तिच्या मंगळसूत्राची काळजी का नाही वाटली ? संजय राजाराम राऊत च्या कारनाम्यांची वेबसिरीजच काढावी लागेल अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी घणाघात केला.लखनौ च्या एका प्रॉपर्टी बाबत ईडी आणि इन्कम टॅक्स ने मोठी कारवाई केली.ती प्रॉपर्टी श्रीधर पाटणकर ची होती. हा श्रीधर पाटणकर उद्धव ठाकरेंचा मेहुणा आहे. आपला मेहुणा कधीही जेलमध्ये जाईल, येता पावसाळा आपल्या मेहुण्याला आर्थर रोड जेलमध्ये घालावावा लागणार आहे याची कल्पना आल्यामुळेच उद्धव पिसाळलेल्या कुत्र्यप्रमाणे मोदी आणि भाजपाच्या नावाने बोंब मारत आहेत. संजय राऊत हा राजकारणातील शक्ती कपूर आहे. महिलेला जाहीर शिव्या घालतो, तिला धमकी देतो, त्या राऊत ने आम्हाला शिकवू नये. संजय राऊत चे न्यूझीलंड हाऊस, पाल्म हाऊस चे कारनामे सर्वश्रुत आहेत. हिंदू धर्मातील देवीदेवतांची नावे घेण्याचाही अधिकार आता उबाठा ला राहिलेला नाही. देवांची आणि छत्रपतींची नावे घेऊन आजवर उद्धव ठाकरे यांनी केवळ खंडणी मागण्याचे काम केले. अरविंद केजरीवाल हा सत्पुरुष नसून मद्य पॉलिसी घोटाळ्यात जेलमध्ये गेला आहे. मातोश्री आता खंडणीखोर भवन राहिले आहे. स्व. बाळासाहेबांचा आणि आताच्या मातोश्री चा काडीचाही संबंध राहिला नाही. अशी टीकाही आमदार नितेश राणे यांनी केला.निवडणूक आयोगाने घेतलेला आक्षेप हा योग्य आहे. संजय राऊत विरोधकांना इशारा देत देत आर्थर रोड जेल मध्ये जाणार आहे. आणि नंतर भिंतींकडे पाहत इशारे देत बसणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरेंची सगळी पोलखोल करत आहेत. मिलिंद नार्वेकर तो झाकी है श्रीधर पाटणकर बाकी है असे सांगत स्व. बाळासाहेबांचा बॉडीगार्ड थापा याना सोडून एकनाथ शिंदेंकडे गेला, उद्धव ने स्वतःच्या भावाची जयदेव ठाकरे यांची प्रॉपर्टी हडप केली. असा स्वार्थी उद्धव ठाकरे कोणाचाही होऊ शकत नाही असा घणाघात आमदार नितेश राणे यांनी केला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!