केंद्रीय सैनिक बोर्डाच्या प्रकरणांची पडताळणी ऑनलाईन
*🛑 केंद्रीय सैनिक बोर्डाच्या प्रकरणांची पडताळणी ऑनलाईन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-२२*:-जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी सन २०२३-२४ ची शैक्षणिक प्रकरणे केंद्रीय सैनिक बोर्डाकडे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची साईट एक एप्रिलपासून सुरू झाल्याची माहिती सहाय्यक सैनिक जिल्हा कल्याण अधिकाऱ्यांनी दिली. संबंधितांनी याचा लाभ घ्यावा व ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पाल्यांची पहिली ते नववीपर्यंतची शैक्षणिक प्रकरणे, १० वी ते १२ वीची शैक्षणिक प्रकरणे, पीएम स्कॉलरशिप, पेनरी ग्रॅन्ट व मुलीचा विवाह इत्यादी बाबतची प्रकरणे केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्धारित वेळेतच सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या नमुना अर्जात सर्व माहिती भरायची आहे. सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करावीत. प्रकरण सादर करताना ऑनलाईन पध्दतीने स्वतः अथवा नेट कॅफेद्वारे अपलोड करावीत. ऑनलाईन प्रकरण सादर केल्यानंतर ऑनलाईन साईटवर अपलोड केलेल्या अर्जासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदर्ग येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक आहे. येताना अपलोड केलेल्या अर्जासोबत सर्व मूळ कागदपत्रे असावीत. या कार्यालयामार्फत संबंधित माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांच्यासमोरच त्यांचा अर्ज ऑ नलाईन पद्धतीने तपासून सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडे पाठविण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत मौखिकरित्या किंवा दूरध्वनीव्दारे कळवून सदरची प्रकरणे तपासली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच निर्धारित वेळेत प्रकरणातील त्रुटींची पुर्तता न केल्यास किंवा प्रकरण रद्द झाल्यास संबधिंत लाभार्थी त्यास जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२३६२- २२८८२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

