आपत्कालीनकोकणरत्नागिरीसामाजिक

कारक येथे दहा शेळ्या बिबट्याच्या भक्षक तर दोन जखमी; भालचंद्र गांगण यांचे सुमारे सव्वा लाखाचे नुकसान

▪️बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरात भितीचे वातावरण..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴राजापूर,दि.३१: तालुक्याच्या पुर्व परीसरातील करक गावात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. काल बुधवारी पहाटे शेळ्यांच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्याने दहा शेळ्यांना भक्ष केले असुन दोन शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर करक गावात प्रचंड घबराट पसरली आहे.

करक गांगणवाडी येथील भालचंद्र चंद्रकांत गांगण यांच्या मालकीच्या त्या शेळ्या होत्या. कोरोनाच्या महामारीमुळे नोकरी गमवावी लागलेल्या भालचंद्र गांगण यांनी आपल्या करक या गावी येवुन शेळीपालन व्यवसाय सुरु केला आहे. सुमारे विस ते पंचवीस शेळ्या त्यांनी  खरेदी केल्या होत्या.

भालचंद्र गांगण यांच्या घराच्या बाजुलाच शेळ्यांचा गोठा असुन काल पहाटे शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन गांगण तात्काळ उठले व गोठ्यात गेले असता आत सर्व अस्ताव्यस्त दिसले. शेळ्या कमी दिसल्या. त्यामध्ये काही शेळ्या मरुन पडल्या होत्या. तर काही जखमी अवस्थेत होत्या. तर काहींची धडपड सुरु होती. गोठ्याबाहेर दुरवर मृतावस्थेत शेळ्या पडल्या होत्या. गांगण यांचा आरडाओरडा ऐकुन झोपेतुन जागे झालेले आजुबाजुचे लोक धावुन आले. त्यांनी पळुन जाणाऱ्या बिबट्याला पाहिले होते. गोठ्यात असलेल्या काही शेळ्या बिबट्याने ओढीत बाहेर नेऊन त्यांना ठार केले होते. त्यांची अवस्था भयानक बनली होती. काही शेळ्यांचे लचके तोडण्यात आले होते. तर काहींना ओरबाडण्यात आले होते. काहींच्या मानाच बिबट्याने खाल्या होत्या. गोठ्यात रक्ताचा सडा पडला होता. शेळ्या मरुन पडल्या होत्या. तर बिबट्याच्या तडाख्यातुन वाचलेल्या शेळ्या गंभीर स्वरुपात जखमी झाल्या होत्या. दरम्यान बिबट्या गोठ्यातुन पळुन गेला होता.

या घटनेनंतर भालचंद्र गांगण यांनी गावचे पोलीस पाटील महेंद्र गांगण यांच्यासह माजी सरपंच विलास नारकर यांना झाल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर राजापुरचे वनअधिकारी घाडगे यांना माहिती देण्यात आली.

ग्रामस्थ घटनास्थळी धाऊन आले. मृत शेळ्या गोठ्याबाहेर आणुन ठेवण्यात आल्या होत्या. जखमी शेळ्या तडफडत होत्या. वनविभागाचे अधिकारी कार्यालयीन कामकाजासाठी रत्नागिरीला होते. करक मधील घटनेची माहिती मिळताच ते देखील दुपारी करक मध्ये दाखल झाले.

बिबट्याच्या हल्ल्यात सुमारे दहा शेळ्या मृत झाल्याने मालक भालचंद्र गांगण यांचे सुमारे लाख ते सव्वा लाखाच्या आसपास आर्थिक नुकसान झाले असुन दोन शेळ्या जबरी जखमी असुन बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे करक गावात प्रचंड घबराट पसरली आहे.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!