कृष्णा अँटीऑक्सिडंट कंपनीत कामगारांचा पगारवाढ करार संपन्न..
▪️भारतीय कामगार सेने युनियन च्या प्रयत्नांना यश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.३१: शेकडो तरुणांच्या हाताला रोजगार देणाऱ्या खड्पोली पंचक्रोशी मधील सामाजिक कार्यात सतत पुढाकार घेणाऱ्या चिपळूण तालुक्यातील खड्पोली औद्योगिक वसाहती मधील कृष्णा ऑक्सिडंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधील कामगारांच्या पगारवाढीवर मंगळवार दि.२९ डिसेंबर रोजी शिक्कामोर्तब झाले. शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मागील काही दिवस सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
कृष्णा अँटीऑक्सिडंट प्रा.लि चे व्यवस्थापकीय संचालक (एम.डी) टी. रहेमान, कंपनीचे उपाध्यक्ष अशोक पाटील, डि.जी.एम मलिक, व्यवस्थापक सुयोग चव्हाण, एच.आर. चव्हाण, भारतीय कामगार सेना चिटणीस उदय शेट्ये, सरचिटणीस निशीकांत शिंदे, खड्पोली एम.आय.डी.सी अध्यक्ष नितीन कदम, सुनील चौबे, विनायक सुतार, सुनील खांबे तसेच कंपनी व्यवस्थापनचे अधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऐन कोरोना संकट काळात पगारवाढ करार केल्यामुळे कामगारवर्गात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सर्व कामगारांनी भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

