कोकणमहाराष्ट्रमालवणराजकीय

महायुतीचा हक्काचा खासदार लोकसभेत पाठवा!

*🛑 महायुतीचा हक्काचा खासदार लोकसभेत पाठवा!*

*🛑 भाजप नेत्या नीलम राणे यांचे वराड, कुंभारमाठ येथे आवाहन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-१७*:-सतत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन नारायण राणे हे १९९० पासून जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करताना राज्य तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहिले. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून विकास आणि रोजगार जिल्ह्यात आणला. विकसित भारताचे स्वप्न घेऊन प्रगतीपथावर वाटचाल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्य जनता व महिलांसाठी देशभर राबविल्या जात आहेत. महिला शक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे पाठबळ दिले. कोकणातही महिला संघटितपणे आत्मनिर्भर होत आहेत. राणेंच्या नेतृत्वात कोकणातही अनेक योजना, कासाचे प्रकल्प आले. सिंधुदुर्ग नल्हा विकसित दिशेने वाटचाल करत असताना आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात आपल्या हक्काचे खासदार रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत पाठवूया, असे आवाहन एसएसपीएम संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीलम नारायण राणे यांनी मालवण दौऱ्यात केले.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील शासनात महिलांसाठी अधिकाधिक योजना राबविताना महिलांचा सन्मान करण्याचे धोरण सर्व स्तरावर दिसून येत आहे. आत्मनिर्भर महिलांसाठी मोदी सरकार कटीबद्ध आहे हे त्यांच्या कार्यातून दिसून येते, असेही नीलम राणे यांनी सांगितले. मालवण तालुक्यातील वराड व कुंभारमाठ येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संध्या तेरसे, प्रदेश महिला मोर्चा कार्यकारिणी सदस्य तथा प्रदेश निमंत्रक रश्मी लुडबे, मालवण तालुका अध्यक्षा पूजा करलकर, तालुका उपाध्यक्षा माधुरी मसुरकर, समीक्षा खोबरेकर, माजी जिल्हाध्यक्षा सुमेधा पाताडे, कणकवली माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगावकर, घुमडे सरपंच सौ. बिरमोळे, आनंदव्हाळ सरपंच सौ. टेंबुलकर, कातवड सरपंच सौ.हळदणकर, प्रिया गोवेकर, अनिता गावकर, दिव्या मिसाळ, वराड शक्ती केंद्रप्रमुख राजन माणगावकर, संजय गांधी निराधार कमिटी सदस्या माधुरी मसुरकर, ग्रामपंचायत सदस्या करिष्मा चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य नंदन केसरकर, बूथ कमिटी अध्यक्ष मोहन मसुरकर, बूथ कमिटी अध्यक्ष अजय चव्हाण, बूथ कमिटी अध्यक्ष हनुमंत सरमळकर, अभी परब, चेतन परब यांच्यासह वराड गावासह कुंभारमाठ व परिसरातील महिला भगिनी उत्स्फूर्तपणे उपस्थित होत्या.माधुरी मसुरकर व राजन माणगावकर यांनी वराड गावातर्फे राणेंना जास्तीत जास्त मताधिक्य देऊ, असे आश्वासन दिले. रश्मी लुडबे व तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांनीही भाजप महायुतीच्या उमेदवाराला मोठे विजयी मताधिक्य मिळवून देण्यासाठी महिला पदाधिकारी सज्ज असल्याचे सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!