राणेंची उमेदवारी जाहीर न होण्यामागे अदृश्य शक्तींचा हात ?
*🛑 राणेंची उमेदवारी जाहीर न होण्यामागे अदृश्य शक्तींचा हात ?*
*🛑 आमदार वैभव नाईक यांचा टोला : निवडणूक फॉर्म म्हणजे टेंडर फॉर्म नव्हेत, मॅनेज होऊ नका!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१७*:-भाजपकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणेंची उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूर येथील अदृश्य शक्तींचा हात असू शकतो, अशी शंका असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे. तर किरण सामंत हे ठेकेदार आहेत. परंतु, निवडणूक फॉर्म म्हणजे टेंडर फॉर्म नव्हेत. तुम्ही फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेतलेले आहेत. टेंडर फॉर्मप्रमाणे ‘मॅनेज’ होत ते मागे घेऊ नका, असा टोलाही नाईक यांनी लगावला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास आता शेवटचे दोन दिवस शिल्ल्क आहेत. तरीही महायुतीकडून उमेदवार जाहीर झालेला नाही. किरण सामंत नुकतेच नागपूर येथे जाऊन आलेत. त्यानंतर त्यांनी रत्नागिरीत येत उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत. आमच्या माहितीप्रमाणे दोन्ही इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे राणे यांना अजूनही उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तीचा किंवा कुणाचा, तरी हात निश्चितच आहे. आपली राणेंना विनंती आहे, की तुम्ही अशाप्रकारे अदृश्य शक्तीचा विरोध असताना तुम्ही आता फॉर्म भरू नका. कारण गेल्या आठ ते दहा दिवसांत भाजपमधील तुमची किंमत कळून चुकली आहे, असेही नाईक यांनी म्हटले आहे.किरण सामंत यांनी चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. ते आमचे एकवेळचे सहकारी आहेत, पण ते ठेकेदारही आहेत. त्यामुळे एखाद्या कामासाठी टेंडर फॉर्म घेऊन ते भरले जातात. मात्र, नंतर मॅनेज होऊन टेंडर फॉर्म मागेही घेतले जातात. पण लोकसभेसाठीचा उमेदवारी फॉर्म म्हणजे टेंडर फॉर्म नव्हे. त्यामुळे टेंडरप्रमाणे मॅनेज होत, ते मागे घेऊ नका. तुम्ही घेतलात ते निवडणूक फॉ र्म आहेत, टेंडर फॉर्म नाहीत, असेही नाईक यांनी म्हटले आहे.खासदार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला. राऊत यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरला असून कार्यकर्ते, जनतेचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यावेळीही लाखोंच्या मताधिक्क्याने विजयी होत ते हॅटट्रिक करतील, असेही नाईक यांनी म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

