कुडाळ मध्ये भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी घेतली भाजपा नेते आम.रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.३०: येथे आज सकाळी भाजपा नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्र चव्हाण यांचे आगमन झाले. त्यावेळी अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एमआयडीसी विश्रामगृहावर त्यांची सदिच्छा भेट घेत विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा केली. आमदार रविंद्र चव्हाण यांच्या निवडणुक रणनीतीतील कौशल्याचा व अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मिळवण्याच्या दृष्टीनेही यावेळी सकारात्मक चर्चा झाली. भाजयुमो कुडाळ तालुकाध्यक्ष श्री रुपेश कानडे आणि श्रीपाद उर्फ पप्या तवटे  यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे कुडाळमध्ये स्वागत केले.

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, कुडाळ महिला शहर अध्यक्षा सौ. मृण्मयी उर्फ ममता धुरी, कुडाळ चिटणीस राजेश पडते, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, निलेश तेंडुलकर, जिल्हा कार्यकारीणी सदस्य तथा माजी सभापती मोहन सावंत, वैभव शेणई, निलेश परब, युवा मोर्चाचे सुश्मित बांबुळकर, सोशल मीडिया जिल्हा संयोजक अविनाश पराडकर, युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक राजवीर पाटील, आंबोली मंडल अध्यक्ष संदिप गावडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!