श्रीकृष्ण मंदिर येथे १९ पासून विविध कार्यक्रम
*🛑 श्रीकृष्ण मंदिर येथे १९ पासून विविध कार्यक्रम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-१३*:-श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा मालवण श्रीकृष्ण मुर्तीचा पुनःप्राण प्रतिष्ठापनेचा दुसरा वर्धापन दिन सोहळा व मंदिराचा ६९ वा वर्धापन दिन सोहळा २१ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त १९ ते २२ एप्रिल कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१९ रोजी सकाळी ८ वाजता ते दुपारी १२ वाजता धार्मिक विधी, सायंकाळी ५.३० वाजता ह. भ. प. श्री. प्रभुदास ल. आजगावकर यांचे कीर्तन, सायंकाळी ७.३० वाजता श्री देवी घुमडाई प्रासादिक भजन मंडळ, घुमडे बुवा नाना सामंत याचे भजन, रात्री १० वाजता प्राथमिक शाळा धुरीवाडा मालवण यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, २० रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता धार्मिक विधी, सायंकाळी ५.३० वाजता ह. भ. प. श्री. महेश धामापूरकर यांचे कीर्तन, सायंकाळी ७.३० वाजता श्री सातेरी प्रासादिक भजन मंडळ, कांदळगावचे बुवा राजेंद्र कोदे यांचे भजन, रात्री ठिक १० वाजता दामोदर तोडणकर पुरस्कृत दशावतार नाट्यप्रयोग, २१ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १२ वाजता धार्मिक विधी, दुपारी १२ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ ते ३ वाजता महाआरती व महाप्रसाद,सायंकाळी ५.३० वाजता श्री अष्टविनायक प्रासादिक भजन मंडळ साळेल मालवण बुवा अंकिता गावडे यांचे भजन, रात्री १० वाजता श्री देव कलेश्वर बाल दशावतार नाट्यमंडळ नेरुर-राईवाडी कुडाळ याचा दशावतार नाट्यप्रयोग, २२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता भजन, रात्री १० वाजता श्रीकृष्ण ग्रामस्थ मित्रमंडळ आयोजित भव्य खुली एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ५ हजार, ३ हजार व चषक तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांना प्रत्येकी १ हजार रुपये देण्यात येणार आहेत. नावनोंदणीसाठी संपर्क शिवाजी केळुसकर (९१७५७८८३६९)
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

