कोकणक्राइमदेवगडमहाराष्ट्र

गढीताम्हाणे येथे प्रौढाला दांड्याने मारहाण

*🛑गढीताम्हाणे येथे प्रौढाला दांड्याने मारहाण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-१३*:-गढीताम्हाणे मधलीवाडी येथील यशवंत विश्वास कदम (५४) यांना त्यांच्या घरात जाऊन दांड्याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तेथील विकास चंद्रकांत कदम व आदित्य विकास कदम या पिता-पुत्रावर देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ मार्च रोजी रात्री ११.३० वा. च्या सुमारास घडली होती. तेथील यशवंत कदम यांनी तेथीलच विकास कदम यांचे भाऊ दत्तात्रय कदम यांची बाग तीन वर्षाच्या करारावर घेतली होती. बागेत कुंपण करायचे होते. यावरून २२ मार्च रोजी रात्री संशयित विकास कदम व आदित्य कदम यांनी यशवंत कदम यांच्या घरी जात त्यांना शिवीगाळ केली. त्यांना दांड्याने मारहाण केली. मारहाणीत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. संशयित विकासने ‘तू पोलीस स्टेशनला तक्रार दिलीस तर तुला जीवे ठार मारू’, अशी धमकी दिली. याबाबतची फिर्याद यशवंत कदम यांनी पोलिसांत दाखल केली. देवगड पोलिसांनी संशयित विकास कदम व आदित्य कदम या पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आशिष कदम करीत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!